दातार कुलवृत्तांत – 1974 Edition
सन्माननीय श्री 1, श्री 2, श्री 3, श्री 4 आणि श्री 5, यांच्या अथक प्रयत्नांतून आणि निस्पृहतेतून त्यावेळी ज्ञात असलेल्या दातार कुळांचे “गोत्रं-घराणं-पिढी” यांना अनुसरून झालेलं लिखित दर्शन होय.
मान्यवरांच्या अमुल्य योगदानाबद्दल “दातार कुलमंडल” त्यांचे शतशः ॠणी आहे.
त्यांनी दाखवलेल्या मार्गाने “दातार कुलमंडल” पावलं टाकत पुढे जात आहे. माफक मुल्य देवून ज्याच्या त्याच्या गोत्रामधील घराण्यानुसार pdf फाईल डाऊनलोड करता येणं, हे दातार कुलमंडळाने शक्य करून दाखवलं आहे.
त्याचबरोबर हे कार्य ठराविक काळानंतर नव्या पिढींसह संपादित करणं आवश्यक आहे, ह्याचं पुर्ण भान दातार कुलमंडळाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन कार्यकारणीचे अध्यक्ष, श्री धनंजय जी दातार, पुणे यांच्या विशेष पुढाकारातून ठोस कार्य आकार घेत आहे.
कार्यकारणीला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही कार्यपूर्ती निश्चितंच होणार आहे. धन्यवाद !
All Gharane PDFs
All Gharane Specific PDFs – Datar Kulvruttant 1974 Edition
1974 Kulvrutant copies are not available, and many are asking for the information about their gharane and Family info as it appears in 1974 KULVRUTANT.
It was also observed that most of the DATARS are keen to have info about their GHARANE and not the entire KULVRUTANT.
We therefore are offering PDF of each Gharane (there are 69 of those) for the benefit of DATARS.
The system will allow you to download the PDF as required by you by paying the amount as mentioned against the Gharane.
Kindly pay the amount and you will be able to download the PDF.
This will help you to retain the soft copy as well as you can take print outs as required.

No Shipping Required
Digital Downloads

Secure Payments
Pay via UPI, Credit or Debit

Fast Support
Email and Call Support