कुल देव
श्री दुर्गादेवी हर्णे
मुरुड त. दापोली, जिल्हा रत्नागिरी.
Konkan is born rich when it comes to natural beauty. It is born rich with lack of nothing as we know it. Its natural treasures are filled with many rivers, oceans, flora, fauna, mountains, streams, forests and much more. The moment you enter these serenity of its nature, your mind will no longer be troubled by the stress of daily routine. Here the mind rejuvenates and becomes equipped to deal with the weight of your problems. With an understanding of these facts, the old temples were always built away from human dwellings, up in the mountains or at the banks of rivers and oceans. But, at Murud, the ancient Temple of Goddess Durga is situated right in the middle of the village, built right among the human residences.
During the 14th – 15th century, a seer came from Saurashtra (Vishalnagar). He established a settlement which comprised of people from all castes and sects. The village was formed by intellectuals and hardworking classes. The village flourished as the villagers lived in harmony. During this era of prosperity, there rised a need for a religious place and hence the Durga Devi mandir was built during this very era.
During this era, the village ran on the principles of mutual coordination and self-sufficiency. Regulation of social and religious aspects was done from this temple of Goddess Durga. Even today, if we look at the idol of the deity during Chaitra Shudha Pratipada festival, it seems quite evident as to how the values of social welfare are deep rooted in it. By means of this festival, arrangements are made to present to all races and tribes with equal tasks, tokens of honor and the oblations are then distributed among all of them. Even the festive celebrations of Navratri (nine days celebrated worshiping many forms of the goddess), in the month of Ashwin (hindu calendar) are inclusive of all races and tribes.
When this human settlement was founded, the temple had a very simple structure. The people staying there were farmers and Vedic educators, but as they were rustic, the temple’s prosperity had deemed. But as time passed by, many residents of Murud, who travelled far and came back, brought with them many new ideas and vigor. They decided to renovate the temple and thus few wise men of the village namely Shankarbhat Dixit, Vishwanath Joshi, Appabhat Datar, Keshavmath Karve and Naaro Hari Baal started working towards it. The architecture of the temple was planned on a larger scale. Many skillful artists and instruments were summoned from other regions. The construction of the temple continued for 3 years which ended in 1763. This is the same Durga Devi temple that we see today.
There is no other temple in this region that can compare with the beauty of the Durga temple. The structure of this temple stands on a strong foundation of black stone, the height of an average human. After climbing the stairs of this foundation, comes a big courtroom styles hall of the temple which is open from all the sides. The middle of the temple floor is fitted with a tile decorated in golden work. The pillars of the hall are adorned with beautiful carving of flowers and creeper patterns. After a soothing experience of hall’s beauty, the eight handed idol of the deity in the inner temple never fails to grab your attention. One cannot deny that there is a certain divine energy emitting from the idol. On the left and the right side of the inner temple, there are two pillars (2 on both sides each) which are bigger in size than the ones in the hall.These 4 pillars are decorated with beautiful carvings of Dashavtars (10 forms of Lord Vishnu), other gods, parrots, elephants, lions, tigers, reptiles and other animals.
On the outer side of the hall, stands a huge bell with the latin words ‘omnes gentes laudate dominum’ written on it, which translates to ‘everyone should praise the lord’. There is no proof of how the bell came to this temple, except for some folklore.
Outside the temple is another big temple dedicated to lord Ram, built by late Dr. Ramchandra Shreedhar Gaanu. There is a Nagaarkhana (place to play instruments) after the temple, which is closed now. Just under the Nagaarkhana, is a small platform made of black stone on which stands a huge black stone Tripur Deepmaal (huge structure lighting Diyas) along with a Tulsi Vrindavan.
As the seashore of Murud is nearby, many tourists visit this temple, because this temple is not just a temple but a living proof of history.
श्री दुर्गादेवी
गुहागर
Durgadevi temple is unbelievably intricate carvings, sea-faced, a pleasant and culturally important temple of Maharashtra. It is the “Kuldaivat” for many brahmin families. The calmness of the sea, and mesmerizing greens around with the sanctity of this place, bring us utmost peace and relaxation. A lake is also found near the temple with a wooden pillar in the middle. The temple is surrounded by small temples of the Sun, Shri Ganesh, Shri Shiva, Shri Vishnu.
Speciality
According to mythological stories, a pearl was fell off from the ornaments of Durgadevi during her fights with one of the enemies. That pearl is said to be in the ornamental collection of Devi Durga and is exhibited in the main hall on special occasions. The temple is crowded with devotees in the Navratri festival as the devotees come to seek the blessings of goddess Durga. It is a must-visit place for everyone planning a trip to Ratnagiri
Shree Durgadevi, Guhagar is कुलदैवत of many Datar Kul, especially of वाशिष्ठ गोत्र.
To perform any rituals, making donations or for any other relevant information, connect to office number +91-9404760365.
श्री कोळेश्वर
कोलथरे ता दापोली, जिल्हा रत्नागिरी
दापोली शहरापासून २८ किमी आंतरावर, दाभोळ जवळ कोलथरे ही निसर्गरम्य गाव असून तेथे श्री कोळेश्वरचे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी मुक्कामाची तसेच जेवणाची व्यवस्था स्थानिक मंडळी करतात.
श्री. केशवराज आसुद
दापोली शहरापासून मुरुड कडे जाण्याच्या वाटेवर आसुद येथे श्री केशवराज देवस्थान आहे. ही स्थान उंचावर असून, पायथ्याशी असणाऱ्या आसुद येथे जेवणाची मुककमची व्यवस्था स्थानिक लोकांमर्फत होते. श्री देपोलकर ही याचे पुजारी आहेत.
श्री व्याडेश्वर
गुहागर
गुहागर ही ठिकाण समुद्रकिनारी असून चिपळूण पासून ६० किमी अंतरावर आहे. गावात श्री व्याडेश्वर देवस्थान असून येथे सर्व सुवू=इदह उपलब्ध आहेत.
तुळजाभवानी (तुळजापूर)
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवता. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात – धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.
उस्मानाबाद – तुळजापूर अंतर 22 कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. रेल्वे ने सोलापूर किवा उस्मानाबाद ला येवु शकता तेथून बस चालू आहेत.
कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे ५००० इतकी होती.
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे. हे पाच मजली इमारत असून धर्म दर्शन व मुख दर्शन अशे भाग केले आहेत.
गाभा-याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे. तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो.देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते. गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
तुळजाभवानी दसरा महोत्सव मध्ये देवीच्या आकर्षक अलंकार पूजा मांडण्यात येतात. भारतात एक मात्र मुर्ती जी स्थलांतरित आहे. देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा घेते. दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक वेळा नगर वरुण पलंग येतो.
सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती ,शंकराची स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात.